

रामपेठ, समेश्वर रोड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी


शासकीय ITI संगमेश्वर मध्ये ६ व्यवसायांमध्ये १७२ जागा प्रवेश उपलब्ध. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया admission.dvet.gov.in वरून करा.
शासकीय ITI संगमेश्वर — मार्गदर्शक टीम
Mr. Kotawdekar S.G.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर
Mr. Mulla A.A.
व्यावसायिक प्रशिक्षण विभाग, ITI संगमेश्वर
ITI मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दरमहा रु.५००/- विद्यावेतन मिळते
📌 अट: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे
पाणिंद्रे समीर
Panindre Sameer
प्रवेश समन्वयक, ITI संगमेश्वर
Admission Coordinator — 2026
📞 7020855937 / 9860535018
ITI मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दरमहा रु.५००/- विद्यावेतन मिळते.
📌 अट: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असावे.
🚌 तसेच विद्यार्थ्यांसाठी बस पास सुविधा देखील उपलब्ध आहे.
| अ.क्र. | व्यवसाय | मंजूर जागा | शैक्षणिक अर्हता | कालावधी |
|---|---|---|---|---|
| १ | 👗 ड्रेस मेकिंग (Dress Making) | १६+४* | १० वी पास/नापास | १ वर्ष |
| २ | 🔧 नळ कारागीर (Plumber) | १९+५* | १० वी पास/नापास | १ वर्ष |
| ३ | ⚙️ यांत्रिक डिझेल (Diesel Mechanic) | ३८+१०* | १० वी पास | १ वर्ष |
| ४ | ⚡ वीजतंत्री (Electrician) | १६+४* | १० वी पास | २ वर्ष |
| ५ | 🔩 जोडारी (Fitter) | १६+४* | १० वी पास | २ वर्ष |
| ६ | ☀️ सोलर टेक्निशियन (Solar Technician) | ३२+८* | १० वी पास | १ वर्ष |
* सदर जागा IMC कोट्यातून (PAY SEAT) भरल्या जातील.
| व्यवसाय | मागासवर्गीय | सर्वसाधारण | IMC कोटा (प्रति वर्ष) |
|---|---|---|---|
| 👗 ड्रेस मेकिंग | रु.९५०/- | रु.१७५०/- | रु.९५० + ८००/- |
| 🔧 नळ कारागीर | रु.९५०/- | रु.१९५०/- | रु.९५० + १,०००/- |
| ⚙️ यांत्रिक डिझेल | रु.९५०/- | रु.१९५०/- | रु.९५० + १०,०००/- |
| ⚡ वीजतंत्री | रु.९५०/- | रु.२९५०/- | रु.९५० + २५,०००/- |
| 🔩 जोडारी | रु.९५०/- | रु.३३५०/- | रु.९५० + १०,०००/- |
| ☀️ सोलर टेक्निशियन | रु.९५०/- | रु.१९५०/- | रु.९५० + ५,०००/- |
Placements in Renowned Companies
आमचे विद्यार्थी देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगारात आहेत
JSW
Finolex
Gadre Marine
Bajaj Auto
Tech Mahindra
Mazagon Dock
MSEB (Mahavitaran)
Konkan Railways
Mahanagar Gas
L&T* आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात

NAPS आणि MAPS याविषयी मार्गदर्शन करताना अप्रेंटीशीप ॲडव्हायझर, संस्थाधिकारी व संस्थेतील कर्मचारी माहिती देताना सांगितले की, प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ₹५०० विद्यावेतन मिळते. तसेच आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्ष कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) करणे आवश्यक असते. शिकाऊ उमेदवारी करत असताना प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा अंदाजे ₹१६,००० ते ₹२२,००० इतके मानधन मिळत असते. शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.

डिझेल वर्कशॉप

डिझेल प्रशिक्षण

मेकॅनिक डिझेल

इंजिन वर्ग
























































शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर — प्रशिक्षण क्षण